Sushma andhare on Devendra fadnavis: open challenge to deputy CM । winter session । politics। sakal

Sakal 2022-12-28

Views 2

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना संतांच्या अपमानावरून ताजेत केले होत. यावर प्रतिउत्तर देत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना ओपन चॅलेंज केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS