मीरा रोड स्मशानभूमीत Tunisha Sharma पार्थिवावर अंत्यसंस्कार, शीझान खानची बहीण आणि आईही उपस्थित

LatestLY Marathi 2022-12-27

Views 7

३ दिवसापूर्वी तुनिषा शर्माने वसईत टीव्ही मालिकेच्या सेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आज मीरा रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS