Tunisha Sharma: तुनिषा शर्मावर आज होणार अंत्यसंस्कार; पार्थिव हॉस्पिटलमधून घराकडे रवाना
.टीव्ही मालिकेमध्ये काम करणारी २० वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने मेकअपरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. बॉयफ्रेंड व अभिनेता शीझान खानशी तिचं ब्रेकअप झाल्यामुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.दरम्यान आज तिच्यावर अंत्यसंस्कार होणार असून तिचे पार्थिव तिच्या घरी नेण्यात आले आहे.