'उद्धव ठाकरेंच्या अनेक फाईल पेंडींग आहेत काहींचा तपास सुरू आहे. आधीच त्यांचे ४० आमदार सोडून गेले हा बॉम्ब आधीच फुटला आहे. फडणवीस जेव्हा बॉम्ब फोडतील तेव्हा उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील' अशी टीका रवी राणा यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर केला.