आदित्य ठाकरे हे शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना संजय गायकवाड यांच्या 'चुन चुन के मारेंगे' या वक्तव्यावर टीका केली होती त्यावर आमदार गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले असून त्यांनी, 'मी लहान मुलांवर आजपर्यंत कधी हात टाकलेला नाही आणि ना टाकणार' असे वक्तव्य केले.