राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.आज विधानसभेचे कामकाज छगन भुजबळांच्या मुंबईबद्दलच्या व्यक्तव्यावरून झालेल्या राड्यानंतर स्थगित केले गेले.पण छगन भुजबळ नेमकं म्हणाले काय? पाहुयात