बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत जे दारू पितात ते महापापी आहेत, असे वक्तव्य केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींची शिकवण जे मानत नाहीत ते महाअयोग्य आणि महापापी आहेत, असे ते म्हणाले. तसेच दारूचे दुष्परिणाम माहीत असुन देखील लोक दारू पितात ही लोकांची चुकी आहे असे त्यांनी सांगितले.
#NitishKumar #BiharAssembly #Liquor #JantaDal