Devendra Fadnavis in Loksatta Loksanvad-‘लोकसत्ता लोकसंवाद‘ या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील उद्योग, अर्थकारण, राजकीय परिस्थिती, नैसर्गिक समस्या यांसारख्या अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या.