Nashik News: Dr. Babasaheb Ambedkar यांचा पुतळा हटवल्यानं नाशिककर संतापले | Maharashtra | Sakal

Sakal 2022-12-13

Views 11

#nashik #babasahebambedkar #sakal
नाशिक महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात जय भवानी रोड परिसरात अनधिकृतरित्या बसवलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवला. त्यामुळे नागरिक संतप्त झालेले दिसले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा जय भवानी रोड येथे दाखल झाला आहे, तर नाशिक महापालिकेचे उपायुक्तही घटनास्थळी दाखल झाले असून ते नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत आहेत.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS