सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या फायरब्रांड आणि सडेतोड बोलणाऱ्या नेत्या... तर गोपीचंद पडळकर हे भाजपचे फायरब्रांड नेते... अंधारेंनी गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करत फडणवीसांवर टीका केली.. त्यावरच उत्तर देताना पडळकरांनी हे म्हटलंय.. शिवाय सुषमा अंधारेंची भाषणं ऐकता का? असा प्रश्न विचारला असता, वेळच नाही असं म्हणत पडळकारांनी तो विषय एका वाक्यातच संपवला.. पडळकर काय म्हणाले पुन्हा एकदा ऐका.. (Sachin vo)
#sushmaandhare #gopichandpadalkar #shivsena #bjp
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat