जाहिरातीमध्ये कंपनीने Ford Classic Diesel कारची मायलेजसंबंधी चुकीची माहिती दिल्यामुळे ग्राहकाला द्यावी लागली 3 लाखांची नुकसान भरपाई

LatestLY Marathi 2022-12-02

Views 137

केरळ मध्ये Ford Classic Diesel कारच्या मालकाला 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. जाहिरातीमध्ये दाखवल्यानुसार मायलेज देत नसल्याने ग्राहकाला 3 लाखांची नुकसान भरपाई मिळाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS