यापूर्वी कधी लागली होती संचारबंदी; नव्या पिढीसाठी माहिती
--
बीड : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आठ दिवस संचारबंदी असेल. जिल्ह्यात मागच्या ५० वर्षांत लागलेली ही पाचवी संचारबंदी आहे. यापूर्वी १९९३ साली बाबरी मस्जिद पतणानंतर बिघडलेल्या सामाजिक अशांततेवर मात करण्यासाठी संचारबंदी लागली होती त्यानंतर आता २६ वर्षांही ही संचारबंदी लागली. त्यापूर्वीही संचारबंदी लागल्या होत्या. नव्या पिढीला यापूर्वीची संचारबंदी माहिती नसणार. त्याची कारणे जाणून घ्या.
(बातमीदार : दत्ता देशमुख)