आरोप प्रत्यारोप बाहेर जेव्हा होतात तर त्यात सत्यता काय असत्यता काय आहे हे लवकर समजून येत नाहीत. पण विधीमंडळा मध्ये मात्र अश्या पद्धतीने कोणीही खोटी माहिती देवू शकत नाहीत. जी माहिती द्यावी लागते ती कागद पत्रामध्ये जी आहे तीच द्यावी लागते. डिसेंबर मध्ये त्यांनी प्रश्न विचारावा त्या प्रश्नांची सरकार कागत पत्रासोबत उत्तरे देतील.
#SudhirMungantiwar #AdityaThackeray #UddhavThackeray #Shivsena #BJP #DevendraFadnavis #Projects #Maharashtra #HWNews