UP: मदरशात शिकणाऱ्या इयत्ता 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही मिळणार, केंद्र सरकारचा निर्णय

LatestLY Marathi 2022-11-28

Views 1

केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील मदरशांच्या शिष्यवृत्तीवर बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. केंद्र सरकारने याबाबत सूचनाही जारी केल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS