12th Exam Big News l १२ वीच्या विद्यार्थ्यांना उद्या दुपारी हॉलतिकीट मिळणार | Sakal Media
12 वीच्या परीक्षांचे हॉल तिकीट (प्रवेशपत्र) उद्या दुपारी १ नंतर मिळणार.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे 12 वीच्या परीक्षेचे हॉलतिकीट उद्या उपलब्ध होणार.
ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahssboard.in या संकेतस्थळावर हॉलतिकीट मिळणार
शाळा आणि कॉलेजकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्रं प्रिंट करुन दिली जाणार.