राज्यपालांनी राहायचं असेल तर नीट राहावं, नाही तर आपली बॅग भरावी आणि आपल्या राज्यात परत जावं.असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय.राज्यपालांनी कमी बोलायचं आणि जास्त ऐकायचं असतं.असेही तुपकर म्हणाले
#RavikantTupkar #BhagatSinghKoshyari #ShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharaj #Rajyapal #ControversialStatement #Elgar #Farmers #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra