राज्यपालांना विमान नाकारलं, फडणवीस संतापले | Devendra Fadnavis | Bhagat Singh Koshyari | Maharashtra

Lokmat 2021-09-13

Views 18

राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारल्यामुळे, राज्यातलं राजकारण तापताना दिसतंय... विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरून ठाकरे सरकावर जबरदस्त टीका केलेय... ठाकरे सरकारने पोरखेळ चालवलाय... मुख्यमंत्र्यांनी इगो करणं, हे अत्यंत चुकीचं आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलंय... हे प्रकरण काय आहे, हे पटकन सांगतो, मग देवेंद्र फडणवीस यांची सविस्तर प्रतिक्रिया पाहू...

#lokmat #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #Devendrafadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS