नंदुरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना आणि शिंदे गटांच्या सभांसाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आदित्य ठाकरे यांचा बिहार दौऱ्यापासून सीमा प्रश्न आदी प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला.
#GulabraoPatil #AdityaThackeray #TejaswiYadav #Bihar #EknathShinde #SharadPawar #Jat #Sangli #EknathShinde #Supremecourt #hwnewsmarathi