"...अन्यथा आम्ही सहन करणार नाही", गुलाबराव पाटलांचा इशारा

Lok Satta 2022-11-01

Views 2

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात १ नोव्हेंबर रोजी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा होत आहे. यावरून गुलाबराव पाटील यांनी टीका केली. त्या तीन महिन्यानंतर आलेलं बाळ आहे, असं म्हणत त्या पक्षात येण्यापूर्वी आधी काय बोलल्या आहेत, त्या क्लिपा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी ऐकाव्यात, असंही ते म्हणाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS