राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक आंदोलनानंतर पुण्यातील वेल्हे तालुक्यातील तरुणांनी एकत्र येत तोरणागडावरून राज्यपालांच्या पुतळ्याचं कडेलोट केले. यावेळी तरुणांनी राज्यपालांच्या विधानाचा घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
#bhagatsinghkoshyari #shivajimaharaj #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.