Shraddha Walker Case Update :पोलिसांच्या हाती CCTV फुटेज, पहाटे ४ वाजता Aftab Poonawallaने काय केले?

Lokmat 2022-11-20

Views 13

श्रद्धा वालकर खून प्रकरणामध्ये आता पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला आहे. तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज या प्रकरणात आफताब विरोधात महत्त्वाचा पुरावा ठरू शकणार आहे. आफताब आणि श्रद्धा ज्या फ्लॅटमध्ये राहत होते त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं. यामध्ये त्यांना आफताब हा 18 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता बॅग घेऊन जाताना दिसतो आहे. हेच सीसीटीव्ही फुटेज आफताब विरोधात मोठा पुरावा ठरू शकणार आहे. या सीसीटीव्ही फुटेजनुसार. त्या रात्री आफताबने तीनवेळा जा-ये केली...
(Sachin vo)

#ShraddhaWalker #AftabPoonawalla #श्रद्धावालकर #आफताबपूनावाला #CCTV #सीसीटीव्ही

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS