श्रद्धा वालकर हत्याकांड हा निर्दयीपणाचा कळस आहे. आता श्रद्धा हत्याकांडातील आरोपीने हत्येची कबुली देऊन आणि फाशी झाली तरी बेहत्तर म्हणत क्रुरतेची परिसीमा गाठली आहे. सहा महिन्यांपूर्वी 27 वर्षीय लिव इन पार्टनरचा खून करून आता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ