Bhagat Singh Koshyari on Marathi Language | मराठी भाषेविषयी राज्यपाल काय म्हणाले? | Politics

Sakal 2022-11-19

Views 43

#bhagatsinghkoshyari #marathi #sakal
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शरद पवार आणि नितीन गडकरींना डी. लिट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. याच कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मराठी भाषेविषयी अभिमान बाळगण्याचं आवाहन करतानाच हिंदी भाषेची महतीही गायली. यावेळी मराठी भाषेविषयी राज्यपाल काय बोलले ते पाहा-

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS