Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj | राज्यपाल महोदय बरळले अन् पुन्हा वादात अडकले

Sakal 2022-11-19

Views 1

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शरद पवार आणि नितीन गडकरींना डी. लिट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. याच कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी पवार, गडकरींचं कौतुक केलं पण, छत्रपती शिवरायांविषयी एक वादग्रस्त विधान केलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS