राज्यपाल कोश्यारींनी सांगितले शरद पवारांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य Koshyari on Sharad Pawar

Lokmat 2022-11-19

Views 4

Governer Bhagat singh koshyari told about Sharad Pawar speciality शरद पवार यांच्या राजकारणाची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जातात. सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांशी शरद पवारांचे मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे महाराष्ट्राने कायम पाहिले आहे. शरद पवारांच्या याच राजकीय कौशल्याची भुरळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांनी शरद पवार आणि नितीन गडकरी यांचे भरभरुन कौतुक केले. गडकरींना तर त्यांनी गडकरी नव्हे रोडकरी असे नावच ठेवले. (Sachin VO)

#Bhagatsinghkoshyari #sharadpawar #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS