राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचं असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकदा अशी वक्तव्ये केली तेव्हा आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.
#SharadPawar #BhagatSinghKoshyari #ChhatrapatiShivajiMaharaj #UddhavThackeray #ShivSena #BJP #Maharashtra #NCP #DeepakKesarkar #EknathShinde #DevendraFadnavis