शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला होता. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला जात असतांना हा भीषण अपघात झाला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ