विनायक मेटे अपघात प्रकरणी कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा | Vinayak Mete | Car Accident | Panvel

HW News Marathi 2022-11-16

Views 17

शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणात सीआयडीच्या हाती सबळ पुरावे आले आहेत. त्यानंतर सीआयडीने विनायक मेटे यांचा वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे.

#VinayakMete #AccidentNews #Panvel #DevendraFadnavis #CarAccident #CID #EknathShinde #Shivsangram #DeathCase #Maharashtra #ShivSena #BJP

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS