आज शिवसेनेतर्फे आयोजित केलेला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या सादरीकरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार आणि जनतेशी संवाद साधला. 'बाळासाहेबांचे स्मारक हे फक्त स्मारक नाही तर स्फूर्तीस्थान ठरेल',असे वक्तव्य यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.