चंद्रपुरात VIP नंबरची क्रेझ कायम, फॅन्सी नंबरसाठी भरले एक कोटी रुपये

Lok Satta 2022-11-04

Views 30

हाय सिक्युरिटी नंबरमुळे फॅन्सी नंबर लिहिण्यावर निर्बंध आले आहेत, तरीही फॅन्सी नंबर घेण्याची क्रेझ कायम आहे. गेल्या दहा महिन्यांत आवडत्या नंबरसाठी चंद्रपूरकरांनी तब्बल १ करोड रुपयांचा भरणा आरटीओ कार्यालयात केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS