उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासाच्या बदल्यात जवळपास १५ किलो वजन कमी केलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रत्येकी एक किलो वजनासाठी १००० कोटी रुपये देण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी एकूण ३२ किलो वजन कमी केलंय.