मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात जावून शेत काम करताना पाहायला मिळाले. ते दोन दिवस दरेत मुक्काम होते. त्यांचे शेतीत काम करतानाचे काही व्हिडीओ समोर आले. यावरून अनेकांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे या दरम्यान पीक पाहणी करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावरूनच नेटकरी त्यांची खिल्ली उडवताना पाहायला मिळते आहे.