आदित्य ठाकरे 8 नोव्हेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे पाहणी करणार आहे. सोबतच शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार असल्याचे बोलले जात आहे. औरंगाबादसह मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
#AdityaThackeray #BacchuKadu #RaviRana #BharatJodoYatra #UddhavThackeray #Shivsena #BJP #EknathShinde #Amravati #Maharashtra