Nagpur Bus Fire: नागपूर जिल्ह्यात बसला लागली आग, प्रवासी थोडक्यात बचावले

Lok Satta 2022-11-01

Views 2

पुण्यापाठोपाठ नागपुरातही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर पिंपळविहिर गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये बसमधील ३५ प्रवासी सुखरुप आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS