माजी सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातला वाद राज्याला चांगलाच माहीत आहे. पण आता यामध्ये करुणा शर्मा यांनी नुकतेच बीड येथे माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांना खुले आव्हान केले आहे.
#DhananjayMunde #KarunaSharma #Beed #NCP #Parli #Elections #Atrocity #PankajaMunde #MaharashtraPolitics #HWNewsMarathi