महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काल काढण्याचे आदेश दिले. मात्र यातील आश्चर्याची बाब म्हणजे मागच्या काही काळापासून नव्या सरकारसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा मात्र जैसे थे ठेवण्यात आलेली आहे. तर काहींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यावरूनच आता एक राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगू लागली आहे.
#SharadPawar #MilindNarvekar #AshokChavan #MVA #UddhavThackeray #Congress #NCP #HWNews #Shivsena #MahaVikasAghadi