झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे हडप केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केला आहे. त्यावरूनच मनसेने किशोरी पेडणेकरांचा 'मोरुची मावशी' असा उल्लेख करत टीका केली आहे.
#KishoriPednekar #sra #shivsena #MNS #mumbai