नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, कुणी आणि का मागणी केली? | Shivaji Maharaj On Indian Currency

Lokmat 2022-10-27

Views 1

Chhatrapati Shivaji Maharaj On Indian Currency : २०० च्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो... हा नेमका प्रकार काय आहे हे आपण या व्हिडीओत पाहणार आहोत.. तर नोटांवर कुणाचा फोटो असावा? यावरुन नेहमी वाद होत असतात. तसा हा वाद जुनाच आहे. कारण अधूनमधून नोटांवर कुणाकडून ना कुणाकडून नोटांवर असलेल्या फोटोंबाबत वेगवेगळी मागणी होत असते. आता पुन्हा एकदा नोटांवर फोटो कुणाचा? यावरुन राष्ट्रीय स्तरावर वाद पेटलाय..BJP MLA Nitesh Rane has tweeted the photo of Chhatrapati Shivaji Maharaj on the Rs 200 note
(Ashvin VO)
#ShivajiMaharajOnIndianCurrency #ShivajiMaharaj #NiteshRane #IndianCurrency

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS