'महाराजांची कीर्ती बेफाम...'; चिमुकल्या वेदांशीने गायला महाराजांचा पोवाडा | Shivaji Maharaj Powada

Lok Satta 2023-02-17

Views 10

शिवजयंतीच्या काही दिवस आधी डेन्मार्कमधील चिमुकल्या वेदांशीचा पोवाडा सादर करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. वेदांशी भोसले या तीन वर्षाच्या चिमुकलीने ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात ३ मिनिटे आणि ५८ सेकंदात छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायल्याबद्दल सर्वात लहान वयात पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकमध्ये नोंद झाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS