Shivali Parab Movie: शिवाली परब झळकणार 'प्रेम प्रथा घुमशान' चित्रपटात

Lok Satta 2022-10-21

Views 5

'प्रेम प्रथा घुमशान' या चित्रपटातून कॉमेडी क्वीन शिवाली परब मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. तिने कोल्हापुरात बोलताना या चित्रपटाबद्दल तिची प्रतिक्रिया दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS