Special Report: दूध संघातलं लोणी खाल्लं की चोरलं? Eknath Khadse | Jalgaon News | Bhosari Land scam

Lokmat 2022-10-20

Views 250

दूध संघातील लोणी अपहार प्रकरणात खडसेंची कोंडी! पाहा 'लोकमत'चा स्पेशल रिपोर्ट... (Prashant Bhadane special report)
हा व्हिडीओ बघा... एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते, आणि त्यानंतर युती सरकारमध्ये 12 खात्यांचे मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंना साधी पोलीस तक्रार करण्यासाठी केवढा खटाटोप करावा लागतोय. तरी देखील पोलीस खडसेंची तक्रार दाखल करून घ्यायला तयार नाहीत. एक वेळ होती... खडसेंनी साधा फोन केला तरी जिल्हा हालायचा... पण आता त्यांच्या बाबतीत भलतंच घडतंय... जळगाव जिल्हा दूध संघातल्या लोणी अपहार प्रकरणानं सध्या खडसेंचं टेन्शन वाढवलंय. या प्रकरणात त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अडकण्याची शक्यता वर्तवली जातेय. नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहुयात 'लोकमत'चा हा स्पेशल रिपोर्ट...

#Lokmat #Jalgaon #EknathKhadse #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS