एकनाथ खडसेंना शह देण्यासाठी भाजप-शिवसेनेची युती! Eknath khadse | BJP-Shivsena unite in Jalgaon

Lokmat 2022-02-21

Views 38

एकीकडे राज्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. मात्र, दुसरीकडे जळगावात हे दोन्ही पक्ष गळ्यात गळा घालतांना दिसताहेत. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जळगावात असं का घडलं? हे जाणून घ्यायचं असेल तर पाहा लोकमतचा यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट... एकनाथ खडसेंना शह देण्यासाठी भाजप-शिवसेनेची युती! कुठं घडला हा गनिमीकावा जाणून घ्या व्हिडीओतून...

Shivsena-BJP unite against Eknath Khadse in Jalgaon?

#EknathKhadse #Shivsena #BJP #Jalgaon

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS