Omicron Subvariant BQ.1 चा भारतातील पहिला रूग्ण आढळला पुणे शहरात, चिंता वाढली

LatestLY Marathi 2022-10-19

Views 24

महाराष्ट्रामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ओमिक्रॉनने चिंता वाढवली आहे. सध्या कोरोना रूग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ही वाढ 17.7% इतकी आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS