भाजप आमदार गोपिचंद पडळकर हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी तसचं वक्तव्य केलं आहे. यावेळी मात्र त्यांच्या टार्गेटवर कोणी राजकाणी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाहीत. तर त्यांच्या टार्गेटवर आहे ते सरकारी बाबू... पडळकरांनी थेट जाहीर कामातून सरकारी कर्मचाऱ्यांना धमकीच दिलीय. ते ऐवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सरकार आता आमचं आहे याची आठवण करून देताना आपण काय करू शकतो तेच सांगून टाकलं...
(Rahul)
#GopichandPadalkar #गोपीचंदपडळकर #lokmat #maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat