Gopichand Padalkar | सरस्वतीवरुन बोलणाऱ्या छगन भुजबळांवर गोपीचंद पडळकर यांचा पलटवार | Politics

Sakal 2022-12-01

Views 61

छगन भुजबळ यांनी त्यांची भूमिका मांडली तसेच ते विरोधी पक्षात आहेत त्यांच्याकडे काम उरलेले नाही, अशी टीका विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. छगन भुजबळ यांनी २ दिवसांपूर्वी सरस्वती यांनी किती शाळा सुरू केल्या अशी प्रतिक्रिया एका कार्यक्रमात दिली होती.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS