अभिनेता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळममध्ये प्रदर्शित झाला. तर १४ ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे. IMDb वर हा चित्रपट टॉपला आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने ‘केजीएफ चॅप्टर 2’, ‘आरआरआर’ चित्रपटांना मागे टाकलं आहे. यामागचं कारण काय, जाणून घ्या...