२८ सप्टेंबर १९७३ रोजी बहुचर्चित आणि रोमँटिक बॉबी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचे लग्न होणार ही चर्चा होती. मात्र त्याचवेळी राजेश खन्ना डिंपल कपाडिया यांचे लग्न होणार ही बातमी वृत्तपत्रात छापून आली. त्यावेळीची ती ब्रेकींग न्यूज ठरली. त्यानंतर डिंपल कपाडिया ही या चित्रपटाच्या प्रिमिअरला राजेश खन्ना यांची पत्नी म्हणून हजर होती. त्यानंतर ऋषी कपूरपेक्षा डिंपलची भूमिका जास्त गाजली आणि ती रातोरात स्टार झाली.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Bobby #RajeshKhanna #DimpleKapadia #RishiKapoor #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment