केंद्रीय निवडणूक आयोगानं काल शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. पण शिंदे गटानं आधी सादर केलेली तीन चिन्हं बाद करुन नव्यानं चिन्ह सादर करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर शिंदे गटानं सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड ही तीन चिन्हं निवडणूक आयोगासमोर सादर केल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळतेय.