शिवसेनेचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवल्यानंतर दुसरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्यात उद्धव ठाकरे गटाच्यावतीने महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विनायक राऊतांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली.
शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवल्यानंतर दुसरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बालेकिल्यात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) गटाच्यावतीने महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विनायक राऊतांनी बंडखोरांवर जोरदार टीका केली.