केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद आता शिगेला पोहचला आहे. खरी शिवसेना कोणाची ? हा प्रश्न अजूनही कायम आहे. मात्र शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह कसं मिळालं ? याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ...